Team India : दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज कसोटी ड्रा होताच आयसीसीकडून WTC च्या रँकिंगची घोषणा, भारत कितव्या स्थानावर?

 


Team India : दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज कसोटी ड्रा होताच आयसीसीकडून WTC च्या रँकिंगची घोषणा, भारत कितव्या स्थानावर?





वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी ड्रॉ झाली आहे. त्रिनिदादमध्ये सुरु असलेल्या कसोटीत पावसानं देखील व्यत्यय आणला होता. ही कसोटी अनिर्णित झाल्यानंतर आयसीसीनं जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेचं रँकिंग जाहीर केलं आहे.



आयसीसीनं या कसोटीनंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं रँकिंग जाहीर केलं आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्या गुणांमध्ये सुधारणा झालीय. मात्र, रँकिंगमध्ये बदल झाला नाही.









भारतीय क्रिकेट संघ 9 मॅचपैकी 6 मॅच जिंकत 68.51 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.



पोलसह एल.ई.डी पथदिवे

संपर्क: वेदांत इंटरप्राईजेस केज मो.न. 97 67 26 62 00





भारतानंतर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया असून त्यांनी 12 पैकी 8 मॅच जिंकल्या असून त्यांचे गुण 62.5 इतके आहे.





भारतानं यापूर्वी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, भारताला विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं होतं. पहिल्या दोन स्थानांवर असलेले संघ अंतिम सामना खेळतील.


Comments

Popular posts from this blog

तहसील कार्यालया समोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा उभे करण्या वरून रिक्षा चालकांची दादागिरी,भेळच्या गाड्यावर दगडफेक करत छोट्या व्यवसायिकास धक्काबुक्की करत रोड टॅक्स भरत असल्याची रिक्षा चालकांची धमकी

आंबेजोगाई येथील उप विभागीय कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांचे दोन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू.

माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक माजी आमदारासह गाडीचा चालक जखमी