पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राज ठाकरेंनी मांडल्या महाराष्ट्राच्या या अपेक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राज ठाकरेंनी ठाकरेंनी मांडल्या महाराष्ट्राच्या 'या 'अपेक्षा
राम मंदिर ,कलम 370 ,आणि तीन तलाक मी या सर्व गोष्टींना सर्वात धाडसी निर्णय मानतो. इतकी वर्ष होऊ शकलं नाही ते करून घेणे हे फार धाडसी आहे, अनेक वर्ष अनेक योजना राबवल्या पुढच्या पाच वर्षासाठी मोदी उभे आहेत. पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राकडून अनेक अपेक्षा आहेत. अपेक्षा बोलून दाखवायच्या आहेत.
१. गेले अनेक वर्षे कितपत पडलेला प्रश्न म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही गोष्ट पंतप्रधान झाल्यावर तो सन्मान मिळेल अशी अपेक्षा करतो.तितक्याच धाडसाने हा निर्णय होईल अशी खात्री आहे.
२. या देशाच्या अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याचा इतिहास शालेय शिक्षणात मुलांना शिकवला जावा हा देश कसा उभा राहिला आहे पुढच्या पिढीला कळेल.
३. समुद्रात छत्रपतींचा पुतळा केव्हा उभा राहिला नाही राहील माहित नाही.पण माझी विनंती आहे की छत्रपतींची खरी स्मारक असतील तर ती गड किल्ले आहेत. या गडकिल्ल्यांना पूर्वीचे ऐतिहासिक वैभव प्राप्त करण्याकरता आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी. येणाऱ्या पिढ्यांना आमचा राजा काय होता ही गोष्ट कळावी.
४. देशभरात अनेक ठिकाणी आम्ही पाहिलं की अनेक उत्तम रस्ते बनवले, ब्रिज बनवले. गेले 18 19 वर्षे मुंबई गोवा महामार्ग अजूनही तसाच आहे तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी विनंती आहे.
५. खडसावून सांगावं म्हणून सांगतो, या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या संविधानाला धक्का लावणार नाही. ते तुम्ही लावणार नव्हताच, पण या विरोधकांची तोंड एकदाची बंद व्हावीत अशी अपेक्षा आहे.
६. या भारतात अनेक देशभक्त मुसलमान आहेत. जे या देशावर प्रेम करतात. त्यांची निष्ठा आहे. सांगायची गरज नाही. मुठभर आहेत. जे आज उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारे त्यांचा उद्देश गेला दहा वर्षात डोकं काढता आला नाही. डोकं वर काढण्याकरता काँग्रेस सारखा सुलभ मार्ग नाही. ते देशाची नागरिक आहेत, पिढ्यानपिढ्या राहणारा आहे, ओवेसींच्या मागून फिरणारे लोक आहे, त्यांचे अड्डे तपासून घ्या. तिथे माणसं घुसवा. देशाचे सैन्य घुसवा.
Comments
Post a Comment